मुंबई : अविश्वास ठरावात जे चित्र दिसलं, ते 2019 ला उलटं असेल : संजय राऊत
Continues below advertisement
अविश्वास ठरावात सहभाग न घेण्याचा निर्णय योग्यच होता. शिवसेनेने वेळ चुकवलेली नाही, आम्हाला कुठे काय करायचं ते माहित आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेतात आणि आम्ही त्याचं पालन करतो, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेत अविश्वास ठरावात मतदान न करण्याच्या निर्णायचं पुन्हा एकदा समर्थन केलं.
Continues below advertisement