माझा कट्टा : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी बातचित
Continues below advertisement
एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ कार्यक्रमात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझातील पत्रकारांशी बातचित केली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. मराठा आंदोलन, मराठा आरक्षण, खड्ड्यांचा विषय इत्यादी विविध मुद्द्यांवर चंद्रकांत पाटील यांनी आपली मतं मांडली.
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
Continues below advertisement