नवी दिल्ली: गांधी हत्येची पुन्हा चौकशी होणार नाही!
Continues below advertisement
महात्मा गांधींच्या हत्येची पुन्हा चौकशी होणार नाही. गांधींजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका, सुप्रीम कोर्टात दाखल होती.
त्याबाबत सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या अमॅकस क्युरी अर्थात न्यायालयीन मित्र अमरेंद्र शरण यांनी उत्तर दाखल करुन, गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करण्याची गरज नसल्याचं सांगितलं.