मुंबई : राज्य सरकार अंगणवाडीच्या आवारात परस बागेची निर्मिती करणार
Continues below advertisement
राज्यात बालमृत्यू आणि कुपोषण निर्मूलनासाठी अंगणवाडीच्या आवारात परस बाग निर्मितीची योजना राज्य सरकार सुरु करणार आहे. त्यासाठी महिला बालविकास विभाग आणि रिलायन्स फाऊंडेशन मध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
राज्यात आठ जिल्ह्यात रिलायन्सच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर असे दहा हजार मॉडेल राबवण्यात आले आहेत. या करारामधून आता राज्यभरात 25 हजार अंगणवाड्यांमध्ये परस बाग निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे.