Flood Help | पूरग्रस्तांना लालबागच्या मंडळाकडून 25 लाखांची तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थानकडून 5 कोटींची मदत | ABP Majha
Continues below advertisement
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्याकडून राज्यातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. यावेळी राज्यातील पूरपरिस्थितीची जाण ठेवून या पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून पूरग्रस्तांना पाच कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच भाविकांनी अंबाबाईला नेसवलेल्या पाच हजार साड्याही महिलांना देण्यात येणार आहेत. शिवाय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचीही वेगळी तरतूद करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितलं आहे. देवस्थान समितीचे कर्मचारी एक दिवसांचा पगार देखील पूरग्रस्तांसाठी देणार आहेत.
Continues below advertisement