मुंबई : राज्यातल्या शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी नवा उपक्रम, आंतरराष्ट्रीय बोर्ड सुरु करण्याचा निर्णय
Continues below advertisement
CBSE, ICSE बोर्डाच्या धर्तीवर राज्य सरकार आता आंतरराष्ट्रीय बोर्डाची स्थापना करणार आहे. या निमित्ताने CBSE, ICSE बोर्डाशी टक्कर देणारी शिक्षण व्यवस्था तयार केली जाणार आहे. लवकरच याबाबत घोषणा केली जाणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement