मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय
Continues below advertisement
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत जमीन खरेदीसाठी आर्थिक व्याप्तीत वा, तसेच नैसर्गिक आपत्तीत तत्काळ मदतीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय, यांसह एकूण सहा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतले.
Continues below advertisement