मुंबई : रेल्वेतील सामान चोरण्यात महाराष्ट्र अव्वल!
Continues below advertisement
भारतीय रेल्वेच्या सुरक्षा दलाने केलेल्या कामगिरीत रेल्वेतील सामानाची चोरी करण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे अशी माहिती हाती आली आहे. एकट्या महाराष्ट्रातून 2 लाख 23 हजार चोरांना पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं आहे.तर महाराष्ट्रा पाठोपाठ उत्तर प्रदेशातून 1 लाख 22 हजार चोरांना पकडलं आहे.
Continues below advertisement