
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा वेतननिश्चितीचा करार 1 मे पूर्वी करणार, दिवाकर रावतेंची घोषणा
Continues below advertisement
एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कर्मचाऱ्यांचा वेतननिश्चितीचा करार 1 मे पूर्वी करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केली आहे.
Continues below advertisement