राज्यात एसटी कर्मचाऱ्यांना जूलै महिन्यापासून नवी वेतनवाढ
राज्यात एसटी कामगार आणि कर्मचाऱ्यांचा जूलै महिन्यापासून नवी वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळानं घेतला आहे. त्यामुळं जून महिन्याचं वेतन नव्य़ा करारानुसार मिळणार आहे. दरम्यान मान्यताप्राप्त संघटनांना हा करार मान्य नाही.