लालपरी ते शिवनेरी, एसटी बस तिकीटदरात किती रुपयांची वाढ?

Continues below advertisement
एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या तिकीटदरात आज (15 जून) मध्यरात्रीपासून 18 टक्के वाढ करण्यात येत आहे. या दरवाढीमुळे शिवनेरीच्या तिकीटदरात भरमसाठी वाढ झाली आहे. नुकतीच सुरु झालेली शिवशाहीसुद्धा आवाक्याबाहेर जात आहे. तर साध्या गाडीच्या दरातही घसघशीत वाढ झाली आहे. खासगी गाड्या त्याच दरात सेवा देत असताना, एसटीला मात्र त्याच दरांमध्ये सेवा का देता येत नाही, असा प्रश्न आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram