पहिली घंटा : काय असतं पहिलीमध्ये? पहिलीतील मुलांशी निरागस गप्पा

Continues below advertisement
इयत्ता पहिलीच्या प्रवेशाचं वय 6 वरुन पाच करणार नाही. असं स्पष्टीकरण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलंय.
देशातील इतर बहुतांश राज्यात इयत्ता पहिलीच्या प्रवेशाचं वय 5 पाच वर्षे आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे आपल्या राज्यातही पहिली प्रवेशाचं वय 5 वर्षे करावं अशी मागणी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केलीय. त्याला उत्तर देताना तावडेंनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
यामुळे पुन्हा एकदा इयत्ता पहिलाच्या प्रवेशाचं वय किती असावं यावरुन चर्चा होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र वगळता इतर राज्यात पहिलीच्या प्रवेशाचं वय 5 वर्षे आहे...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram