मुंबई : भय्यू महाराजांची आत्महत्या, राजकीय नेत्यांची श्रद्धांजली
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jun 2018 06:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई: आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.