स्पेशल रिपोर्ट : पानटपऱ्यांवर आता गोळी-चॉकलेट, बिस्किट विक्रीला बंदी

Continues below advertisement
लहान मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन लागू नये, यासाठी राज्य सरकारने जालीम उपाय शोधला आहे. पानटपरी विक्रेत्यांना दुकानात यापुढे चॉकलेट, वेफर्स, बिस्किटं यासारखे खाद्यपदार्थ विकण्यास राज्यभरात बंदी असेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram