मुंबई : जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे
Continues below advertisement
जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. प्रशांत परिचारक यांच्या चौकशीचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला.
प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे घ्यावं, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली होती. हा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला.
प्रशांत परिचारक यांचं दीड वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर चौकशीसाठी समिती नियुक्ती करण्यात आली होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर या समितीचे अध्यक्ष होते.