स्पेशल रिपोर्ट : संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ सन्मान मोर्चा, राज्यभरात धारकरी रस्त्यावर
Continues below advertisement
कोरेगाव-भिमा हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेल्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आज राज्यभरात मोर्चे काढण्यात येत आहेत. शिवप्रतिष्ठानने विविध जिल्ह्यात सन्मान मोर्चांचं आयोजन केल आहे.
या मोर्चासाठी सांगलीत मोठी तयारी करण्यात आली आहे. सकाळपासूनच शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात जमत आहेत.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सांगली शहरात बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी काल शक्तीप्रदर्शन करत पथसंचलन केलं. त्यानंतर आज स्वत: पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनीही रस्त्यावर उतरुन सुरक्षेचा आढावा घेतला.