पंढरपूर : मुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करु देणार नाही, आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना आषाढीची पूजा करू देणार नाही असा निर्णय मराठा समाजाच्या समन्वय बैठकीत घेण्यात आलाय..
मराठा समाजाच्या आरक्षणासह सर्व प्रश्न सोडवूनच मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी यावे; असं मराठा क्रांती मोर्चाने म्हंटलंय...
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठक आज पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. राज्यभरात मराठा समाजाचे लाखोंचे 58 मोर्चे निघाले, पण सरकार आमची दखल घेत नसल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला... यावेळी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, छावा अशा संघटनांसह सर्वच पक्षातील मराठा समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.