मुंबई : कर्जमाफी योजनेत एकाच आधार क्रमांकाचे शेकडो लाभार्थी
Continues below advertisement
शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी मिळण्यासाठी आणखी काहीकाळ वाट पहावी लागू शकते. कारण बँकांनी दिलेल्या यादीत एकाच खत्याचे किंवा आधार कार्डचे शेकडो शेतकरी लाभार्थी असल्याचं समोर आलं आहे. बँकांकडून सरकारला ही माहिती मिळाली आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले अर्ज आणि बँकांच्या यादीत तफावत असल्यानं कर्जमाफीला विलंब होणार आहे.
Continues below advertisement