महाराष्ट्र केसरी 2018 | जालना | महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या दिनेश गुंड यांच्याशी बातचित | एबीपी माझा
Continues below advertisement
महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्त्यांचा ड्रॉ आणि पहिल्या फेरीतल्या प्रमुख लढती याविषयी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक सचिव दिनेश गुंड यांच्याशी एबीपी माझानं बातचीत केली. यावेळी यंदाच्या महाराष्ट्र केसरीत कोणत्या पैलवानाचं पारडं जड असणार? माती आणि मॅटवरचा वरचढ पैलवान कोण असणार? जाणून घेऊया....
Continues below advertisement