Maharashtra Irrigation Scam | सिंचन घोटाळ्यातील आरोपींना कोण वाचवतंय? | ABP Majha

Continues below advertisement
सिंचन घोटाळ्यातील आरोपींना तुरुंगात धाडू असा इशारा सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनी दिला. तुरुंगात धाडणं सोडा, मात्र  आरोप देखील सरकारला सिद्ध करता आलेले नाहीत. आणि आता तर एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. सिंचन घोटाळ्यातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची परवानगी जलसंपदा विभागाने दिली नसल्याचं वास्तव उजेडात आलं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram