2018 वर्षातला आजचा शेवटचा दिवस. सरत्या वर्षाच्या शेवटच्या सूर्यास्ताचं दर्शन घेऊन नवीन वर्षासाठी म्हणजेच 2019 साठी आपण सगळे सज्ज होणार आहोत.