Maharashtra Budget 2018 : मुंबई : अर्थमंत्र्यांच्या पोडतीतून शहरांना काय?

Continues below advertisement
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचा 2018-2019 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प  विधानसभेत सादर केला.  यात शेतकरी वर्गाची वाढती नाराजी लक्षात घेता, शेती, सिंचन आणि शेतीपूरक व्यवसायासाठी अर्थसंकल्पात  तरतूद करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram