मुंबई : शेतकऱ्यांच्या संपामुळे भाज्यांची आवक घटली, दर भडकले

Continues below advertisement
राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संपावर गेले आहेत. त्याचा आज दुसरा दिवस आहे. राष्ट्रीय किसान सभेनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी हा संप पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या संपामुळे मुंबईत नेहमीपेक्षा भाजीपाल्याची आवक निम्म्याने घटली आहे.  त्यामुळे किरकोळ भाजी विक्रेत्यांकडच्या भाज्यांचे दर दुप्पटीने वाढले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram