नवी मुंबई : पावसामुळे वाहतुकीवर परिणाम, अंड्यांच्या किंमतीत वाढ
Continues below advertisement
पावसामुळे मुंबई आणि उपनगरांत अंड्याच्या किंमतीत वाढ झालीय. अंड्यांचे दरात डझनेमागे 20 रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी ५५ रुपये दराने मिळणारी अंडी ७५ रुपयांवर जावून पोहोचली आहेत. मुंबईत पावसाची कोसळधार सुरु असून वाहतूक यंत्रणेवर परिणाम झाला. त्यामुळे जिवनावश्यक वस्तू बाजारात पोहचण्यास अडचण होत आहे..
Continues below advertisement