मुंबई : ऊसाला प्रतिक्विंटल 255 वरुन 275 रुपये भावेवाढ, शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा
Continues below advertisement
ऊस उत्पादकांसाठी एक महत्वाची बातमी. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ऊसदरासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. यात उसाला प्रतिक्विंटल 255 रुपयांवरुन 275 रुपये भाव वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिटनामागे दोनशे रुपये शेतकऱ्यांना भाव वाढ मिळणार आहे.
Continues below advertisement