Majha Diary | 'माझा'च्या खास डायरीतून निकालाबाबत दिग्गजांचे एक्सक्लुझिव्ह अंदाज | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 May 2019 11:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे वेगवेगळे अंदाज आले आहेत. एक्झिट पोलचे अंदाज आणि वेगवेगळ्या ज्योतिषांचे तसेच राजकीय विश्लेषकांचे अंदाज समोर आले आहेत. यामधील बहुतांश पोलनुसार एनडीएला बहुमत मिळणार असण्याचा अंदाज आहे. यातच एबीपी माझ्या विशेष 'डायरी'मध्ये देखील महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे अंदाज आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांचा समावेश आहे. यातली काही नेत्यांनी आपल्याच पक्षाला मोठा आकडा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर अनेकांनी तटस्थपणे आपला अंदाज व्यक्त केला आहे.