मुंबई : मुंबईसह किनारपट्टीच्या भागात ढगाळ वातावरण, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची शक्यता
Continues below advertisement
मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या भागात पुढच्या काही तासात पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मुंबईसह कोकण किनारपट्टीवर सध्या ढगाळ वातावरण आहे..
तर काही भागात रिमझिम पावसालाही सुरूवात झालीय.
देवगड, मालवण, वेंगुर्ले, कुडाळ या भागामध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळाली.
तर या अवेळीच्या पावसाच्या सावटाने आणि ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदार मात्र चिंतातूर झालेत.