राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर, दोन मुंबईकर खेळाडूंचा समावेश
Continues below advertisement
हैदराबादमध्ये 31 डिसेंबरपासून रंगणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या 15 जणांच्या अंतिम संघाचं नेतृत्त्व रिशांक देवाडिगा करणार आहे.
Continues below advertisement