राजकारणात महाजनांनाही त्रास होतो : पूनम महाजन
Continues below advertisement
दिवंगत नेते प्रमोद महाजन हे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. मात्र त्यांच्यानंतर खुद्द महाजन कुटुंबालाही अनेक त्रासाला सामोरं जावं लागलं, अशी खंत भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी व्यक्त केली.
‘पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमी’च्या वतीने विष्णुपंत पारनेरकर महाराज यांच्या हस्ते पूनम महाजन यांना युवक क्रांतिवीर पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना पूनम महाजन यांनी अनेक गोष्टींना उजाळा दिला.
प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षात राजकीय त्रासाला सामोरं जावं लागल्याची मोठी चर्चा होती. मात्र, खुद्द प्रमोद महाजनांच्या मुलीलाही भाजपातील अंतर्गत त्रासाचा सामना करावा लागला, असा गौप्यस्फोट पूनम महाजन यांनी केला.