रायगड : महाडच्या कोथेरी गावातील रस्ता पावसामुळे वाहून गेला

Continues below advertisement
रायगड जिल्ह्यातील महाडच्या कोथेरी गावातील दिवेकर वाडी, तांदळेकर वाडी आणि जंगमवाडीला जाणारा रस्ता वाहून गेला आहे. पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं हा रस्त्या वाहून गेलाय. रस्त्याच वाहून गेल्यानं इथली वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे अन्य गावात जाणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, एका मोठ्या पावसात रस्ताच वाहून गेल्यानं रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram