ब्रेकफास्ट न्यूज : रायगड : अष्टविनायकाच्या महडमध्ये जेवणातून विषबाधा, ३ चिमुकल्यांसह एकाचा मृत्यू
Continues below advertisement
अष्टविनायकाच्या महडमध्ये जेवणातून विषबाधा होऊन ३ चिमुकल्यांसह एकाचा मृत्यू झाला आहे. तर 25 जणांची प्रकृती गंभीर आहे. शिवाय विषबाधा झालेल्या लोकांची संख्या 70 ते 80 च्या घरात असल्याचा अंदाज आहे. मृतांमध्ये 3 चिमुकल्यांचा समावेश असल्याचं हळहळ व्यक्त होत आहे.
Continues below advertisement