रायगड : महाडमध्ये माजी जि.प. सदस्यावर प्राणघातक हल्ला
रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये एका माजी जिल्हा परिषद सदस्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे..इब्राहिम झामाने असं या सदस्याचं नाव आहे..राजकिय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय वर्तवला जात आहे. आज पहाटे 6. 15 वाजता इथल्या अप्पर तुडील गावाजवळ हा हल्ला करण्यात आला..यानंतर इब्राहिम यांना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं...सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत..