सातारा : लग्नानंतर हनीमूनसाठी 'लागिरं झालं जी'मधील अज्या-शीतली महाबळेश्वरमध्ये

Continues below advertisement
गेल्याच महिन्यात अज्या-शितलीचा लग्न सोहळा तुम्ही पाहिला..  आज आम्ही अज्य़ा-शितलीला गाठलं थेट महाबळेश्वरात... मस्त पाऊस पडतोय... वातावरणात गारवा आहे,.. आणि महाबळेश्वरच्या या रम्य वातावरणात अज्या आणि शितली आपल्या हनीमूनसाठी आलेत... अज्या आणि शितलीचा महाबळेश्वरमधला एकांतात आम्ही थोडा व्य़त्यय आणला.. आणि दोघांशीही गप्पा मारल्या... 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram