सातारा : महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Continues below advertisement
मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या साताऱ्यामध्ये पर्यटकांचा ओढा वाढलेला पाहायला मिळतोय.. कारण महाबळेश्वरमध्ये तापमान १२ अंश सेल्सिअस इतकं घसलंय..त्यामुळे गुलाबी थंडी, अंगाला झोंबणारी पण थंडगार हवेचा अनुभव घेण्यासाठी पर्यटाकांची पावलं इथं वळली नसती तरच नवलं.. त्याचप्रमाणे सध्या सुरु असलेली लगीन सराईमुळे याठिकाणी नव दाम्पत्य जास्त दिसून येतात.. तसंच तापमानात आणखी घट होऊ शकते असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.. त्यामुळे येऊ घातलेला नाताळचा सण आणि ३१ डिसेंबरमुळे ही गर्दी आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram