सातारा: पर्यटकाच्या सिगारेटमुळे महाबळेश्वरमध्ये वणवा

Continues below advertisement
पर्यटकाच्या सिगारेटमुळे महाबळेश्वरमध्ये वणवा पेटला. आणि यात पाच किलो मीटरचा परिसर जळून भस्मसाद झालाय.
कला रात्री ही घटना घडलीय.
महाबळेश्वर मधील लॉडविक पॉइंटवर पर्यटकाच्या सिगारेटमुळे आग लागली. आग विझवण्यासाठी वनविभाग स्थानिकांनी प्रयत्न केले. या तीव्र आगीत आनेक झाडं जळून खाक झाली आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram