भोपाळ : मध्यप्रदेशात ट्रकखाली चिरडून पत्रकाराची हत्या
मध्य प्रदेशात वाळू माफियांविरोधात आवाज उठवणाऱ्या एका पत्रकाराची निर्घृण हत्या करण्यात आली. ट्रकखाली चिरडून पत्रकार संदीप शर्मा यांचा जीव घेण्यात आला.
संदीप शर्मा 'न्यूज वर्ल्ड चॅनेल' या वृत्तवाहिनीसाठी स्ट्रिंजर म्हणून काम करत होते. मध्य प्रदेशातील भिंड शहरात झालेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
वाळूमाफिया आणि पोलीस अधिकाऱ्याचं स्टिंग ऑपरेशन केल्याच्या रागातून संदीप शर्मांची हत्या झाल्याचं बोललं जात आहे.