दलित शब्दाचा वापर बंद करा, मध्य प्रदेश हायकोर्टाचे आदेश

Continues below advertisement
मध्य प्रदेश हायकोर्टाच्या ग्वालियर खंडपीठाने दलित या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाच्या ग्वालियर खंडपीठाने हा आदेश दिला.

डॉ. मोहन लाल माहौर यांनी दलित या शब्दावर आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. घटनेत या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही, असा दावा त्यांनी आपल्या याचिकेतून केला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram