छिंदवाडा/ मध्य प्रदेश : अश्लील फोटो व्हायरलप्रकरणी आरोपीनं स्वतःसह साक्षीदार तरुणीलाही पेटवलं

Continues below advertisement
खटल्यात आपल्या विरोधात साक्ष देऊ नये म्हणून एका गुन्हेगारानं स्वत:ला पेटवून घेत साक्ष देणाऱ्या तरुणीलाही पेटवल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातल्या छिंदवाडामध्ये घडली आहे. हा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram