मध्यप्रदेश : रायसेनमध्ये बेदरकार दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी
Continues below advertisement
मध्य प्रदेशातल्या रायसेन भागात ट्रीपल सीट जाणाऱ्या एका मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. टोलनाक्यावरुन जाणाऱ्या या दुचाकीवर 3 तरुण स्वार होते. यात बाईक चालवणाऱा तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. प्रथमदर्शनी तरुणांच्या दुचाकीचा वेग खूप अधिक असल्याचं दिसतं आहे.
Continues below advertisement