मध्य प्रदेश : भारद बंदला हिंसक वळण, गोळी लागून एकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Apr 2018 03:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या निर्णयाविरोधात आज दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. त्यामुळे देशभर अनेक ठिकाणी रास्ता रोको, रेल रोको आणि निदर्शनं सुरु आहेत. मात्र मध्य प्रदेशातल्या मुरैनामध्ये भारत बंद आंदोलनाला हिंसक वळण लागलं. गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.