लखनऊ: उन्नाव बलात्कारप्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर अटकेत
उन्नाव सामुहिक बलात्कारप्रकरणी उत्तर प्रदेशातील उन्नावचे भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना अटक करण्यात आलीय... सीबीआयनं पहाटे साडेचार वाजता ही कारवाई केलीए. आमदार सेंगरला लखनऊतील त्याच्या घरातूनच अटक करण्यात आलीय... कुलदीप सेंगरविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय... सेंगर उत्तर प्रदेशातील बांगरमऊ भागातून भाजपचे आमदार आहेत..