लखनौ : हर्क्युलस ते जॅग्वार, लढाऊ विमानांचा लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर युद्धाभ्यास

Continues below advertisement
युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास देशातल्या महामार्गाचा विमानांसाठी रन वे म्हणून वापर व्हावा, यासाठी लखनौ-आग्रा महामार्गावर हवाईदलाची लढाऊ विमानं टच डाऊन म्हणजेच लँडिंग करत टेक ऑफ करत आहेत. लखनौ-आग्रा हायवेवर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी एक-एक करुन लँडिंग केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram