लखनौ : मायावतींना एनडीएत येण्याचं आठवलेंचं निमंत्रण

Continues below advertisement
समाजवादी पक्षासोबत जाण्यास काहीही फायदा नाही, असं म्हणत बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींनी एनडीएत यावं, असं आमंत्रण रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिलं आहे. यावर अखिलेश यादव यांनी आठवलेंना फार गांभियार्न घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं. याबरोबरच दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासोबत त्यांचे वडील रामजी यांचं नाव जोडण्याच्या युपी सरकारचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं मतही आठवलेंनी व्यक्त केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram