मुंबई : न्या. लोया मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची मागणी कोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
ज्या केसमुळे अवघ्या देशाचं वातावरण ढवळून निघालं त्या न्यायाधीश बी.एच.लोयांच्या मृत्यूच्या चौकशीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली. सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. न्यायालयाच्या निर्णयावर याचिकाकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram