मुंबई : कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी लोअर परेलमध्ये स्वाक्षरी मोहीम
पाकिस्तानात अटकेत असलेला मूळचा मुंबईचे कुलभूषण जाधव यांची लवकर सुटका करावी यासाठी लोअर परळ येथे स्थानिक नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम आणि मानवी साखळी केली होती. मोठ्या संख्येने स्थानिक लोक यात सहभागी झाले होते. कुलभूषण यास लवकर सुटका करावी त्याचा छळ करू नये, कुलभूषण निर्दोष असल्याचा दावा या नागरिकांनी केला.