मुंबई : लोअर परेलमधील नवरंग स्टुडिओला लागलेली आग आटोक्यात

मुंबईतील अग्नितांडवाचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाही. मुंबईच्या लोअर परेल भागात असलेल्या नवरंग स्टुडियोला रात्री भीषण आग लागली. रात्री 1 वाजता ही दुर्घटना घडली. तर रात्री 3 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
अग्निशामक दलाच्या 12 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. या आगीमध्ये अग्निशामक दलाचा एक कर्मचारी जखमी झालाय. त्याला उपचारासाठी नायर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola