
कमला मिल्स कम्पाऊंड आग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
Continues below advertisement