मुंबई : कमला मिल आग 'मोजो'मधील शेगडीतील पेटलेल्या कोळशामुळे, अग्नीशमन दलाचा अहवाल

Continues below advertisement
एकीकडे पालिका आयुक्तांच्या खुलाश्यामुळे राजकीय वातावरण पेटलंय तर दुसरीकडे फायर ब्रिगेडनं कमला मिल प्रकरणात सादर केलेल्या अहवालात शेगडीतील पेटलेल्या कोळश्यामुळे आग लागल्याचं म्हटलंय. ही आग मोजो बिस्ट्रोमध्येच लागल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. मोजो बिस्ट्रोमधील पडदे पेटले त्यानंतर आग फैलावत गेली आणि रुफ टॉपला असलेल्या वन अबव्ह पबही आगीनं वेढलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram