स्पेशल रिपोर्ट : मुंबई : कमला मिल आगीला 14 दिवस पूर्ण, 14 मृत्यू, माझाचे 14 सवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jan 2018 11:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कमला मिलच्या आगीला आज 14 दिवस पूर्ण होतायत...या दुर्घटनेत 14 जणांचे प्राण गेले..तर गेल्या 14 दिवसात याप्रकरणी अनेकांवर कारवाईदेखील करण्यात आली...मात्र या सगळ्या घटनांनंतर काही प्रश्न आपल्या मनात य़ेतात...त्यापैकीच 14 प्रश्न ज्यांनी उत्तर मृत्यांच्या कुटुंबियांना कदाचित न्याय मिळून देतील...