अहमदनगर : गुन्हेगारीला रोखण्यासाठी 47 सीसीटीव्ही कॅमेरे, लोणी-कोल्हार गावकऱ्यांची युक्ती

Continues below advertisement
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटलांच्या लोणी गावात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 47 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत...
लोणी आणि परिसरातील कोल्हार गावात या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे... लोणी गावची लोकसंख्या 20 हजार आहे.. सुरुवातीला पोलिसांनी यो योजनेला सुरवात केली होती...त्याला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधीही उपलब्ध करून दिला... गावात कॅमेरे बसवण्यात आल्यानंतर चोरीच्या घटनांना आळा बसल्याचं लोणी गावच्या सरपंचांनी सांगीतलंय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram